Print
Hits: 11933

मधुमेहाचा आहार हा अत्यंत तयारीचा व त्या व्यकीचे लिंग, वजन, वय, उंची, क्रिया लक्षात ठेवुन करावा लागतो. आणखी ईन्शुलीन किवा त्यासारखा ओषधाच्या अती सेवनामुळे होणारे आजार (हायपलेसोमीया) टाळण्यासाठी हे आहार लक्षात ठेवा वा लागतो.

तंतुमय आहाराचे महत्त्व
तंतुमय निंयत्रीत आहाराकडे वजन, कमी रक्त्दाब इत्यादीवर निंयंत्रण ठेवता येते. आणि शरीरातील साखर घेणे व साखर वाढणे यावर निंयत्रण ठेवता येते.

व्यायामाचे महत्त्व
चालणे, सायकलींग, पोहणे, हुळुह्ळु उड्या मारत चालणे, अशा प्रकारच्या व्यायामामुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो. व रक्तत वाहीन्या पण चांगल्या रहातात. आणि शारीरीक उर्जा प्राप्त होते.

पर्यायी गोड पदार्थ
हे साखर मुक्त पदार्थ असतात पण गोडीचे काम करतात.

सँकरीन: रंगहीन गोड पदार्थ, उष्मांक नसलेला. अँस्परटेम: हा ४ उश्मांक देतो.(साखरे सारखा) पण खुप गरजेचा असतो. पण हा कमीप्रमाणात वापरला जातो हा १८० ते २०० वेळा साखरेपेक्षा गोड असतो. फळे हा चांगला पर्याय आहे. पण तो तद्याच्या सल्य्याने करणे चांगले.

ईन्सुलीन आणि पांढऱ्या रक्त पेशींची जास्त वाढ आणि यातला फरक
इन्सुलीन हे रुग्णाला शरीरात स्व:नीर्मीत इन्सुलीन तयार करते आणि ही क्रुती अतिरीक्त पांढऱ्या पेशीची वाढ करण्यात मदत होते.

स्वा:दुंपींडाची काळजी
गरोदरपणात मधुमेही रुग्णांनी आहारांची जास्त काळजी घेतली पाहीजे. साख्ररेची पातळी समान ठेवण्यसाठी गरोदरपणात जास्त लक्श दीले पाहीजे. आहार व व्यायाम योग्य तर्हेने घेतला पाहीजे आणि वजन नियंत्रीत ठेवले पाहीजे.

जर तुम्ही योग्य असा आहार घेतलात तर तुमचं शरीर देखील निट काम करेल. आणि भारतीय पध्ह्तीने आहार पन सात्वीक,राजस आणि तामस अशा प्रकारे विभागलेला आहे. याच्या सेवंनाने सत्वगुण वाढिला लागतात. सात्वीक अन्नाने राजस गुण व राजंस अन्न याने तामसी गुण. अलिकडच्या आधुनिक पधतीने आहाराची योग्य्योगता देखिल त्यांतिल विटांमीन/जीवनसत्व याने त्यांची योग्यता ठरते.

नीरोगी व कार्यशम रहायला योग्य आहार घेणे आवश्यक आहे. हे आतां आंपल्या सर्वांना माहीत असते. काही विशेष कारणासांठी आपंण आजारात बदल करण गरजेचे आहे. आणि त्याची माहीती पण असणे गरजेचे आहे. उदा: गरोदर स्त्रीने खुप दुध प्यावे. फळ खावी. नेहमीच चांगले अन्न खावे. आपण असे वागांयचा प्रयत्न पण करतो. काही विशेष आजार किंवा दुखणे असेल तर पथ्य पाळायला काही गोष्टी वर्ज्य कराव्यात. उदा: मधुमेह असेल तर साखर,गुळ खाऊ नये. जी फळे जास्त गोड असतात ती वर्ज्य करावी. ह्रुदय्ररोग असलेल्यानी कोलेस्टाराँल युक्त पदार्थ खावु नये. त्याच बरोबर अती स्निगधांश असलेली तेले खावु नयेत. हे अजुन फार कमी लोकांना माहीत नाही. आपल्या शरीरातच कोलेस्टाँराल असतेच आपण त्याची पातळी राहीली आहे.

रक्तातील कोलेस्टाँराल असतं तर काही पदार्थ मध्ये संपुर्ण स्नीघांश असतो. (बहुतेक सर्व प्राणीजन्य पदार्थामध्ये संपुर्ण स्निंधाश असतो) standard fat असतो. तर वनस्पतीजन्य पदार्थामद्ये संपुर्ण स्निंधाश असतो.

रक्तातील कोलेस्टाँराल असतं तर काही पदार्थ मध्ये संपुर्ण स्नीघांश असतो. (बहुतेक सर्व प्राणीजन्य पदार्थामध्ये संपुर्ण स्निंधाश असतो) standard fat असतो. तर वनस्पतीजन्य पदार्थामद्ये संपुर्ण स्निंधाश असतो. लोणी, अंड्यातल पिवळ, दुध, मटण, चिकंन यासारख्या पदार्थ व काही प्राणीजन्य पदार्थात यात थोडा तरी स्निंधाश असतोच. स्निंधाशातुन काँलेस्टाराल तयार होते.