Print
Hits: 5658
लिंबाच्या रसाने डोक्याची मालिश केल्याने केसांचे पिकणे व गळणे कमी होते. लिंबाच्या रसात सुकलेल्या आवळ्याचे चुर्ण मिसळून केसांना लावल्याने केस काळे होतात. केसांच्या इतर तक्रारींवरही उपाय होतो.