Print
Hits: 5117
१० ग्रॅम अजवानचे फुल, १० ग्रॅम कापूर व १० ग्रॅम पुदीन्याची फुले मिसळून उन्हात ठेऊन द्यावी. जेणेकरून हे मिश्रण वितळून पाण्याप्रमाणे होईल. ते एका बाटलीत भरून ठेवावे. गरगरल्यासारखे, किंवा छातीत धड-धड वाढल्यावर किंवा जीव घाबरा झाल्यावर ४ चमचे पाणी घेऊन या मिश्रणाचे ३ ते ४ थेंब मिसळून प्यायल्याने ताबडतोब आराम मिळतो.