Print
Hits: 4348
मिठाच्या डब्याचे झाकण उघडे ठेऊ नये कारण मिठात आयोडीन नावाचे सत्व असते व झाकण नसल्याने हवेशी संपर्कात येऊन ते आयोडीन हवेत विरून जाते. शरीरात आयोडीनची कमतरता झाल्यास थायरॉईड नावाचा आजार होऊ शकतो.