Print
Hits: 5425
५० ग्रॅम चणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी चांगले चाऊन खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याची व हृदयविकार उद्भवण्याची शक्यता कमी होते. तसेच हृदय सुदृढ होते.