Print
Hits: 5347
आल्याचा रस आणि मध एकाच प्रमाणात घेऊन चाटण्याने, श्वास घेण्यास होणारा त्रास कमी होतो व उचक्या बंद होतात.