आरोग्य.कॉम
  • मुखपृष्ठ
  • पर्यायी उपचार पद्धती
    • आयुर्वेद
    • होमिओपॅथी
    • निसर्गोपचार
    • अ‍ॅक्युप्रेशर
    • अ‍ॅक्युपंक्चर
    • अरोमा थेरपी
    • बॅच फ्लॉवर औषधे
    • घरगुती उपाय
    • मसाज
    • योग
    • ध्यान
    • रेकी
    • संमोहन
    • बॉडीवर्क
  • आजार आणि रोग
    • सामान्य आजार
    • संसर्गजन्य आजार
    • विशिष्ट आजार
  • कुटुंबाचे आरोग्य
    • पुरूषांचे आरोग्य
    • वृध्दांचे आरोग्य
    • महिलांचे आरोग्य
    • मुलांचे आरोग्य
    • किशोर आरोग्य
    • प्रथमोपचार
    • तंदुरूस्ती
    • पोषक पदार्थ आणि अन्न
    • पाळीव प्राणी
  • आरोग्य संपदा
    • वैद्यकीय करियर
    • ग्रामिण आरोग्य
    • हॉस्पिटल्स
    • रुग्णहक्क समिती
    • आरोग्यासाठी टिप्स
  • विमा
    • आरोग्य विमा
    • वैद्यकीय नैतिकता
    • टेलीमेडिसीन
    • इच्छामरण
  • लैंगिकता
    • लैंगिकता म्हणजे काय?
    • लैंगिक शिक्षण
    • गर्भधारणा
    • विवाह
    • कामजीवन आणि अपंगत्व
    • मासिकपाळी
    • ट्रान्ससेक्शुअ‍ॅलिझम
    • शरीरभाषा
    • लैंगिकतेपार
    • फेटिशीझम
    • लैंगिक संवेदना गोठणे
  • स्व-मदतगट
    • एपिलेप्सी
    • स्किझोफ्रेनिया
    • पार्किन्सन्स
    • व्यसनमुक्ती
    • स्थुलता
    • कर्करोग
    • नैराश्य
    • अपंगत्व
    • मुत्रपिंड स्व-मदतगट
    • सेतू
    • कोड - पांढरे डाग
    • सहचरी मदत गट
Aarogya.com
English | ગુજરાતી | नोंदणी | लॉग-इन
  • मुख्यपृष्ठ
  • कुटुंबाचे आरोग्य
  • किशोर आरोग्य

किशोर आरोग्य

Teen's किशोर वय
यौवन ही एक अतिशय मोह पाडणारी आयुष्याची अवस्था आहे. अतिशय जलद होणारी वाढ शरीरात व मनोव्यापारात होणारे बदल आव्हान, आशा, निराशा, नवीन कल्पना, नवीन ध्येय, भावना उतावीळपणा, प्रेम आणि तिरस्कार अशा सगळ्या निरनिराळ्या भावभावनांनी भरलेला आयुष्याचा काळ म्हणजे यौवन. याच काळामध्ये मूल स्वतःबद्दल व इतरांबद्दल विचार करायला लागतं. विचार करण्याच्या क्षमतेमुळे मानसिक स्वातंत्र्याचे वेध लागतात. खरं पहाता मूल अजूनही भावनिक, आर्थिक याबाबतीत कोणावर तरी अवलंबून पण असतं, कोणाच्यातरी मार्गदर्शनाची गरजही असते. पण स्वातंत्र्य पण हवं असतं. या काळामध्ये निर्णय तर घ्यायचे असतात पण होणार्‍या परिणामांना तोंड देण्याची, जबाबदारी घेण्याची कुवत तर नसते.

मुलांच्या दृष्टीने पालक सुध्दा गोंधळलेल्या मनस्थितीत असतात. एका बाजूला ते सतत ‘तू आता मोठा झाला आहेस’ असं म्हणत असतात. तर दुस-या बाजूला स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ पण देत नाहीत. आणि शेवटी यातून पालक व मूल याच्यात सतत वादविवाद, शाब्दिक चकमकी व्हायला लागतात.

किशोरावस्थेतील आरोग्याविषयी ओळख आरोग्य.कॉमच्या किशोरविभागाला किशोरावस्थेत असणा-या मुलांकडून त्यांच्या प्रांजळ प्रतिक्रिया व त्यांचे उद्देश जाणून घ्यायचे आहेत. किशोरांना त्यांच्या किशोरावस्थेविषयी काय वाटते ही बाजू सामाविष्ट करुन घेणे महत्त्वाचे वाटते.

यौवनावस्था म्हणजे परिपक्वता येण्याचा कालावधी. हा कालावधी कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील महत्वाचा कालावधी मानला जातो. कारण याच काळात त्याच्या शरीर रचनेबरोबरच त्याच्या मानसिकतेचाही विकास होत असतो. त्या विकासावरच त्या व्यक्तीच्या जीवनात होणारे छोटे मोठे बदल ठरणार असतात. याच कालावधीत किशोरवयीन मुले-मुली खुप संवेदनशील असतात.

अस मानल जात की किशोरावस्था म्हणजे मानसिक अशांती आणि विचारांचे उंच सखल टोक गाठणारा आयुष्यातला काळ असतो. कधी कधी तर मन स्थिर असणे हीसुद्धा चिंतेची बाब मानली जाते. कारण त्यावेळी आपल्या जीवनात काहीच मोठ अस घडत नाही अस सारख वाटत असत. हे दोन्ही दृष्टिकोन आपल्याला आपल्या योग्य मार्गापासून वन्चित ठेवतात. किशोरावस्थेतील प्रवास इतक्या वेगाने होत असतो की त्या काळात अशा दोन्ही दृष्टिकोनांची हाताळणी करणे फारच अवघड असते.

यौवनावस्थेत वेगवेगळ्या प्रकारची परिपक्वता येत असते जशी सामजिक परिपक्वता, भावनात्मक परिपक्वता आणि मानसिक परिपक्वता. खर पाहिल तर यौवनावस्था एक संक्रमणरुपी मंच असतो. त्यात अद्यापही पूर्णत: शारिरीक आणि मानसिक परिपक्वता आलेली नसते.

अद्यापही त्यात स्वतंत्र व्यक्तीमत्व तयार झालेले नसते. ते पुर्णतः सशक्त प्रौढ झालेले नसतात. आत्ताची पिढी ताणतणावाने ग्रासलेली आहे असे मानले जाते. म्हणुनच आजचे युवक युवती त्यापासून वाचू शकणार नाहीत. पाश्चात्य संस्कृतीतील युवकयुवतींवरही याचा फार मोठे परिणाम झाले आहेत.

या वयात किशोर अधिकच आक्रमक पद्धतीने विचार करतात कारण त्यांना स्वतःची ओळख स्वतःच बनवायची असते. त्यांची स्वतःच्या काही आवडी निवडी असतात जसे खास केसांची ठेवण ठेवणे किंवा चांगले कपडे परिधान करणे वगैरे वगैरे. स्वतःचे स्वातंत्र्य सिद्ध करण्यासाठी ते सिगारेट ओढणे किंवा उंची दारु पिणे असे प्रयत्न करु शकतात. ते त्यांच्या नातेवाईकांना जुनाट मर्यादित विचारांचे ठरवतात. ते त्यांच्या कुटुंबियांपेक्षा मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाणे योग्य समजतात. ते त्यांच्या कुटुंबियांपेक्षा मित्रांशीच आपले विचारांची देवाणघेवाण करतात. ते त्यांच्या कुटुंबियांच्या परवानगी शिवाय मोटार किंवा मोटार सायकल चालवायला लागतात. ते आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोगही करु शकतात.

जर तुम्ही किशोरवयीन आहात तर तुम्हाल खालील गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा योग्य पद्धतीने अवलंब करा. स्वतःची जबाबदारी योग्य पद्धतीने घ्यायला शिका.

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा तुमचाच विभाग आहे. मनमोकळेपणाने लिहा आणि आमच्याबरोबरीने सहभागी व्हा. तुमचे विचार लिहा, लेख लिहा आणि सुचवा This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

किशोर आरोग्य

  • किशोरवयीन मुले धुम्रपान का करतात?
  • तत्वे

आहार म्हणजे काय?

हआहार म्हणजे काय? स्थूलमानाने आहाराची व्याख्या करायची झाली तर जगण्यासाठी बाहेरून आपण आत ज्या वस्तू घेतो त्याला आहार म्हणतात. आहाराबद्दलच्या शास्त्रीय महितीचा बहुतांशी अभावच आढळतो, पुढे वाचा…

Swine Flu

National Award for Outstanding achievement by a Non-Professional - Tushar Sampat

Introducing Digital Practice for Doctors & Healthcare professionals

विशिष्ट आजार
सामान्य आजार

आरोग्य नेटवर्क

आरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.

» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pune Aarogya
Digital Media Dedicated to Healthcare of Punekars

वेबसाईटशी लिंक करा

aarogya logo

ईमेल कोड

आमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या

 आरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.

स्वास्थ्य साधने

  • हेल्थ डिरेक्टरी
  • संदेश बोर्ड
  • हेल्थ कॅल्क्युलेटर

आरोग्य.कॉम विषयी

आरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.

अधिक वाचा...

प्रस्ताव

हे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू

अधिक वाचा...

सदस्यांच्या प्रतिक्रया

“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.!”

  • आमच्या विषयी
  • प्रतिक्रिया
  • गोपनीयता नीति
  • साइट मॅप
  • संपर्क
  • मित्रांशी संपर्क साधा

कॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.