Print
Hits: 4493

प्रत्येकाच्या उर्जेतील असंतूलनापासूनच ऍक्युपंक्चर हे निदान करण्यास सुरवात करते.

आरोग्य हे उर्जेच्या निर्विघ्न प्रवाहावर अवलंबून असते. प्रत्येक अंतर्गत अवयवाला संपर्कासाठी एक मार्ग असतो. जर काही कारणामूळे उर्जेच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले किंवा बंद झाले किंवा ते मार्ग कमी क्षमतेने कार्य करू लागले तर परिणाम ती व्यक्ती आजारी होण्यात होतो. निदानाचा हेतू अवयवांच्या उर्जेचा मार्ग नीट स्थापन करणे किंवा अवयवामधिल उर्जेचा प्रवाह निर्विघ्न रहावा आणि त्यामुळे संपूर्ण प्रणाली संतूलित राहील हा असतो.