Print
Hits: 4368

मनाचा महान आरसा मनानेच न्याहाळून मनाचे ऑपरेशन करणारे तंत्र म्हणजे ’विपश्यना’ ध्यानपध्दती. अंतर्जगताची सहल घडवून ’निर्मळ मनुष्य, निर्मळ राष्ट्र’ या संकल्पनेला उत्साही स्वरुप देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या साधनेसाठी परावर्तित रजा मंजूर केली आहे. पुढे वाचा...