Print
Hits: 4482

बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट (BNHRA) च्या नियमावलीत प्रसिद्ध झालेले रुग्णांचे हक्क सेक्शन १६, नियम क्र. १४

१. जखमी रुग्णाला जीवरक्षक प्रथमोपचार मिळण्याचा हक्क

२. रुग्णाला / आप्तेष्टांना माहिती मिळण्याचा अधिकार

३. उपचार नाकारण्याचा अधिकार, उपचारासाठी संमती

४. गोपनीयतेचा व खाजगीपणाचा अधिकार

५. सेकंड ओपिनियन घेण्याचा हक्क

६. रुग्णाची मानवी प्रतिष्ठा राखली जाण्याचा अधिकार

७. एच.आय.व्ही. बाधित रुग्णांना भेदभावरहित वागणूक मिळण्याचा हक्क

८. उपचारात पर्याय उपलब्ध असतील तर

९. तक्रार करण्याचा हक्क

१०. रुग्णावर संशोधन होणार असेल तर त्याबाबतची नैतिक तत्वे ICMRAने निर्देशित केलेक्या धोरणा प्रमाणे आणि प्रक्रिये प्रमाणे पाळली जाण्याची हमी.