आरोग्य.कॉम
  • मुखपृष्ठ
  • पर्यायी उपचार पद्धती
    • आयुर्वेद
    • होमिओपॅथी
    • निसर्गोपचार
    • अ‍ॅक्युप्रेशर
    • अ‍ॅक्युपंक्चर
    • अरोमा थेरपी
    • बॅच फ्लॉवर औषधे
    • घरगुती उपाय
    • मसाज
    • योग
    • ध्यान
    • रेकी
    • संमोहन
    • बॉडीवर्क
  • आजार आणि रोग
    • सामान्य आजार
    • संसर्गजन्य आजार
    • विशिष्ट आजार
  • कुटुंबाचे आरोग्य
    • पुरूषांचे आरोग्य
    • वृध्दांचे आरोग्य
    • महिलांचे आरोग्य
    • मुलांचे आरोग्य
    • किशोर आरोग्य
    • प्रथमोपचार
    • तंदुरूस्ती
    • पोषक पदार्थ आणि अन्न
    • पाळीव प्राणी
  • आरोग्य संपदा
    • वैद्यकीय करियर
    • ग्रामिण आरोग्य
    • हॉस्पिटल्स
    • रुग्णहक्क समिती
    • आरोग्यासाठी टिप्स
  • विमा
    • आरोग्य विमा
    • वैद्यकीय नैतिकता
    • टेलीमेडिसीन
    • इच्छामरण
  • लैंगिकता
    • लैंगिकता म्हणजे काय?
    • लैंगिक शिक्षण
    • गर्भधारणा
    • विवाह
    • कामजीवन आणि अपंगत्व
    • मासिकपाळी
    • ट्रान्ससेक्शुअ‍ॅलिझम
    • शरीरभाषा
    • लैंगिकतेपार
    • फेटिशीझम
    • लैंगिक संवेदना गोठणे
  • स्व-मदतगट
    • एपिलेप्सी
    • स्किझोफ्रेनिया
    • पार्किन्सन्स
    • व्यसनमुक्ती
    • स्थुलता
    • कर्करोग
    • नैराश्य
    • अपंगत्व
    • मुत्रपिंड स्व-मदतगट
    • सेतू
    • कोड - पांढरे डाग
    • सहचरी मदत गट
Aarogya.com
English | ગુજરાતી | नोंदणी | लॉग-इन
  • मुख्यपृष्ठ
  • स्व-मदतगट
  • एपिलेप्सी

एपिलेप्सी

संवेदना फाऊंडेशन
एपिलेप्सी स्व-मदत गट
सहवेदनेतून आनंदी जीवनाकडे…
’संवेदना फाऊंडेशन’ हा पूर्णपणे पेशंटनी पेशंटसाठी चालवलेला एपिलेप्सी स्व-मदत गट आहे. गटामध्ये आम्ही ’पेशंट’ हा शब्द न वापरता त्यांना आम्ही ’सभासद’ म्हणतो. सर्व सभासद आणि त्यांचे पालक हे सहवेदनेतून जात असतात. आपल्या मनाची उभारी वाढवण्यासाठी , अनुभव एकमेकांना सांगण्यासाठी आणि काही वेळा तज्ञांची मते ऎकण्यासाठीही आम्ही एकत्र जमतो.
महिन्यातील एका रविवारी गटाची मासिक सभा भरते. त्या सभेत आमचे शेअरिंग म्हणजे अनुभवांची देवाण- घेवाण होते. त्यातून सकारात्मक विचार पुढे येतात.

आम्ही एपिलेप्सी संबंधित इतर विषय सुध्दा हाताळतो
  • आहार आणि एपिलेप्सी
  • योग- प्राणायम आणि एपिलेप्सी
  • एपिलेप्सीसाठी सुजाण पालकत्व
  • छंदाचे मह्त्त्व
  • युवा पिढीतील आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिबीर
  • एपिलेप्सी विषयाचे गैरसमज
एपिलेप्सी सहीत जगणा-यांसाठी किंवा त्यांच्याशी लग्न करण्यास तयार असणा-यांसाठी २००६ पासून आम्ही वधूवर सूचक मंडळ चालवतो. आम्हाला प्रत्यक्ष भेटून, नाहीतर ऑन लाईन आपण नाव-नोंदणी करू शकता.
स्व-मदत गट सुरु झाल्यानंतर अनेक सभासदांच्या मनातील एपिलेप्सी विषयीचा न्युनगंड जाण्यास सुरुवात झाली आहे तसेच एपिलेप्सीसहित आपण आपले जीवन अधिक अर्थपूर्ण कसे जगू शकू यावर आम्ही विचार करायला लागलो. समाजाचीही ह्या आजाराकडे बघण्याची दृष्टी बदलावी, हा सुध्दा आमचा उद्देश बनला.

फीट आली असता इतरांनी काय करावे....
  • गडबडून जाण्यापेक्षा धीराने घ्या.
  • पेशंटच्या मानेखाली उशी किंवा हात ठेवा आणि कुशीवर झोपवा.
  • त्याचा चष्मा काढून ठेवा आणि कपडे थोडे सैल करा.
  • दारं खिडक्या उघडून पेशंटला मोकळी हवा मिळू घ्या.
  • पेशंटच्या तोंडातून गळणारी लाळ टिपून घ्या.
काय करु नये...
  • पेशंटच्या अवती भोवती गर्दी करु नका.
  • पेशंटला पाणी पाजू नका. पाणी श्वासनलिकेत जाऊन पेशंट गुदमरु शक्तो.
  • कांदा, चप्पल नाकाला लावणे आवश्यक नाही.
  • फीटमुळे होणारी त्याच्या हातापायाची थरथर जबरदस्तीने थांबवू नका.
थोडया वेळाने फीट थांबेल. पाच मिनिटात न थांबल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.
एपिलेप्सी रुग्णाने आपल्या खिशात कायम एक चिठ्ठी बाळगावी ज्यामध्ये खालील माहिती असेल.
स्वत:चे नाव, पत्ता, डॉक्टरचे नाव, टेलिफोन नंबर, औषधाचे नाव इत्यादी. त्यामुळॆ अडचणीच्या वेळी योग्य ती मदत उपलब्ध होऊ शकेल आणि रुग्णाच्या जीवाचा धोका टळू शकेल.

एपिलेप्सीविषयी गैरसमज.....
  • फीट ही भुतबाधा, देवीचा कोप, वेडाचा झटका यामुळॆ कधीच येत नाही.
  • हे केवळ गैसमज असून त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.
आम्ही ’संवेदना’ चे सभासद असे मानतो, आमच्या एकत्र जमण्याने, सहवेदनेतून जाण्याने, एपिलेप्सीचा स्वीकार करुन, त्यातून मार्ग काढीत जगण्याने, आम्ही एक आनंदी जीवन जगू शकातो.
… यामध्ये आपलेही स्वागत आहे.

एपिलेप्सी सल्ला केंद्र
नुतन सोसायटी, गोंधळी गल्ली,
मावळे हॉस्पिटल समोर, मोदी गणपती मागे,
५३४ नारायण पेठ, पुणे: ४११०३०.
दर मंगळवारी दुपारी ४:३० ते ६:३० (कृपया फोन करून यावे.)
संपर्क : यशोदा वाकणकर, मोबाईल - +९१-९८२२००८०३५.
राधिका देशपांडे, मोबाईल - +९१-९८५०८८७६४४.
ई मेल:This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

एपिलेप्सी

  • संवेदनाची नवीन शाखा अहमदनगरमध्ये, ६ सप्टेंबर २००९
  • गर्भधारणा आणि एपिलेप्सी
  • अपस्मार विकाराचे (एपिलेप्सीचे) भावनात्मक सामाजिक पैलू
  • संवेदनातील आगामी उपक्रम
  • एपिलेप्सी वधुवर सूचक मंडळ
  • संवेदनानी गाठलेले सफल टप्पे
  • एपिलेप्सी म्हणजे काय?
  • संवेदना संस्थेचा ५ वा वर्धापनदिन

Swine Flu

National Award for Outstanding achievement by a Non-Professional - Tushar Sampat

Introducing Digital Practice for Doctors & Healthcare professionals

विशिष्ट आजार
सामान्य आजार

आरोग्य नेटवर्क

आरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.

» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Pune Aarogya
Digital Media Dedicated to Healthcare of Punekars

वेबसाईटशी लिंक करा

aarogya logo

ईमेल कोड

आमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या

 आरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.

स्वास्थ्य साधने

  • हेल्थ डिरेक्टरी
  • संदेश बोर्ड
  • हेल्थ कॅल्क्युलेटर

आरोग्य.कॉम विषयी

आरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.

अधिक वाचा...

प्रस्ताव

हे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू

अधिक वाचा...

सदस्यांच्या प्रतिक्रया

“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.!”

  • आमच्या विषयी
  • प्रतिक्रिया
  • गोपनीयता नीति
  • साइट मॅप
  • संपर्क
  • मित्रांशी संपर्क साधा

कॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.